११ दिवसाचं शूट आणि बरंच काही,असा तयार केला सिनेमा | Interview : Abhijeet Warang | Piccolo
2023-01-24 1 Dailymotion
२६ जानेवारी २०२३ ला पिकोलो हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित वारंग यांनी हा सिनेमा कसा तयार झाला आणि याची कथा काय याबद्दल सांगितलंय. काय म्हणाले अभिजित जाणून घेऊया या खास मुलखतीमध्ये.